आदिवासी विकास प्रशिक्षण संस्था पुणे यांचा भोंगळ कारभार
प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
आदिवासी विकास प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत इन्फिनिटी नाशिक यांनी शिकत असलेल्या विद्यार्थी यांना निकृष्ट दर्जाची साहित्य वाटप
नाशिक:नाशिक आदिवासी विकास प्रशिक्षण संस्था पुणे, यांच्या मार्फत इन्फिनिटी नाशिक यांनी शिकत असलेल्या विद्यार्थी यांना जे TRIT च्या GR नुसार, मुलांना जे 2 शुज,2 टी शर्ट,2 पॅड,2 पेन, 2 बूट जोड ,2 सॉक्स जोड देण्यात येतात.पण विद्यार्थी यांना जे दिले गेले.ते त्यांचा दर्जा चांगला नव्हता त्या साहित्य ने विद्यार्थी याचे कामाचे नव्हते. त्या गोष्टीची तक्रार विद्यार्थी यांनी मनसे नाशिक शहर संघटक वैभवराज रौंदळ, मनसे नाशिक शहर सरचिटणीस तथा मनसे सहकार सेना राज्य सचिव राकेश परदेशीं यांच्या कडे केली.त्यानुसार विद्यार्थी यांची मागणी समजून घेत. संबधीत इन्फिनिटी शिक्षण संस्था नाशिक या ठिकाणी सर्व विद्यार्थी सोबत घेहून जाहून विद्यार्थी समोर त्याचे प्रश्न उपस्थित करत सर्व संस्था संचालक तसेच शिक्षक यांना जाब विचारत जे दिलेलं विद्यार्थी साहित्य वापस देहून नविन GR नुसार नविन साहित्य मिळाले ती मागणी केली ती मागणी त्यांनी मान्य करत त्याची लेखी उत्तर हे मनसे नाशिक शहर संघटक वैभवराज रौंदळ, तसेच राकेश परदेशीं मनसे नाशिक शहर सरचिटणीस यांना दिले.झालेल्या प्रकर बदल विद्यार्थी ची माफी मागितले त्यांना सर्व नविन साहित्य Gr प्रमाणे देणार आहेत असे लेखी आश्वासन दिले