काल मातेच्या दर्शनासाठी जनसैलाब वेगळीच छाप सोडून गेला
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी मॉ दुर्गामाता नवरात्रोत्सव आरमोरी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून काल मातेच्या दर्शनासाठी जनसैलाब आरमोरी मध्ये उसळलेला होता. जवळपास 1.50 लाख भाविक भक्त मंडळींनी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले कलकत्ता येथील कारागीरांनी थर्माकोल आणि लाकडी पाट्यांनी साकारलेले भव्य आखीव आणि रेखीव मंदिर बघून डोळ्यांची पारणे फिटल्यांशिवाय राहत नव्हते भाविक भक्तांनी दिलेला उत्तम सहयोग, आरमोरी करांनी तन, मन आणि धनांनी दिलेले उत्तम सहकार्य यामुळे यावर्षी चा नवरात्रोत्सव वेगळीच छाप सोडून गेला. अखंड सुरू असलेला आरमोरी नगरीतील दुर्गा चालीसा उपक्रम संजय बिडवाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणींनी आणि बांधवांनी उत्तम प्रकारे सुरू ठेवून एकतेचे दर्शन घडविले जून्या बसस्टॅड जवळील दुर्गा उत्सवानिमित्त कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी आणि मोटवानी परिवारांनी अहोरात्र केलेले सहकार्य ही कौतुकास्पद आहे.
Related News
श्री चैतन्य गौड़ीय मठ आश्रित सेवकों द्वारा, अशोक मलिक जी के निवास स्थान हरबंस नगर से निकाली गई कार्तिकमास की प्रभात फेरी
05-Nov-2024 | Mangesh Lokhande
रमा एकादशी कार्तिक मास के उपलक्ष्य में डा• हेडगेवार भवन संघ कार्यालय पीली कोठी से प्रभात फेरी आरंभ हुई
28-Oct-2024 | Mangesh Lokhande
*धन-धन श्री गुरु नानक देव जी महाराज जी दे प्रकाश पर्व 15 नवंबर 2024 को होगा विशेष कीर्तन समागम*
27-Oct-2024 | Mangesh Lokhande
गोरठा में 68 वा धम्मचक्र परिवर्तन दिवस एवं कोजागिरी पोर्णिमा उत्सव पर भोजन दान का वितरण
20-Oct-2024 | Sajid Pathan
अभिमन्यू निकुरे यांची गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
14-Oct-2024 | Sajid Pathan
भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार स्व.रतन टाटा यांना आरमोरीकरांन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
10-Oct-2024 | Sajid Pathan