लहान नदी पात्रा तुन सुरु आहे अवैध रेती तस्करी ? प्रशासन करणार का रेती तस्करी करनारयांवर कारवाई.?
नावेद पठाण ( मुख्य संपादक )
वर्धा : सध्या रेती घाट सुरु व्हायचे असल्या मुळे वर्धा तहसील मधे रेती तस्करी ही आता लहान नदी नाल्या पात्रा तुन मोठ्या प्रमाणत सुरु आहे. आणि प्रशासनाँचा या रेती तस्करी करनाऱ्यावर वर कारवाही का करत नाही हा प्रश्न आता नागरीकां मधे निर्माण झालेला आहे.
सध्या रेती घाट बंद असल्या मुळे रेती तस्कर हे लहान नदी नाल्या मधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. धनाडे सिरज गांव, सोनेगांव बाई, सेलसूरा, पड़ेगाँव नदी वड़द, असे हे गांव जिथुन लहान नदी नाल्या मधुन मोठ्या प्रमाणत अवैध रेती तस्करी सुरु आहे.
रेती तस्कर रात्रि 12 व सकाळ 5 वाजे च्या दरम्यान केली जाते. नदी नाल्या वर काही मजूर नेवून रेती नाल्या च्या बाहेर काढ़तात व रेती जमा करतात त्या नंतर रेती चा ढीग जमा झाल्या नंतर टैक्टर टिप्पर बोलावून टेथुन रेती नेतात. अस्या प्रकारे सध्या लहान नदी नाल्या मधून रेती तस्करी सुरु आहे. आणि प्रशासन हे हाथा वर घड़ी तोंडावर हाथ ठेऊन बसून आहे अस सध्या तरी दिसून येत आहे.
अवैध प्रमाणत सुरु असलेली रेती तस्करी थांबनार का..? की सुरुच राहणार हे आता बघाव लागेल.