विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्था द्वारा आयोजित 35 वी अखिल भारतीय कुस्ती प्रतियोगिता 2024 -25
हिंगणघाट ब्युरो
स्टार पेपर मिल सरस्वती विद्यामंदिर इंटर कॉलेज सहारनपुर (उत्तर प्रदेश )या ठिकाणी दिनांक 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विरा स्पोर्टिंग क्लब हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील दोन खेळाडू पश्चिम क्षेत्राकडून या स्पर्धेत सहभागी झाले होते यात 1)रमण रवींद्र शेराम वर्ग 12 विज्ञान शाखा2) जयंता गणेश सातपुते वर्ग 12 एमसीव्हीसी इलेक्ट्रिकल विभाग हे दोन खेळाडू 19 वर्षे वयोगटांमध्ये -55 किलो व - 60 किलो या वजनात ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात सहभागी झाले होते रमण रवींद्र शेराम याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक प्राप्त केले व त्याची निवड शालेय राष्ट्रीय कुस्ती (SGFI) स्पर्धेकरिता झाली तसेच जयंता गणेश सातपुते याला कास्य पदक प्राप्त झाले आमचे मार्गदर्शक अनिल भाऊ जवादे प्राचार्य नगराळे सर मुख्याध्यापक देवतळे सर माझी प्राचार्य एस एम राऊत सर उप प्राचार्य नांवटकर सर हिंगणघाट तालुका संयोजक बिल एल खांडरे सर मुख्य प्रशिक्षक (कोच ) अजय मुळे सर बबलू जवादे राम मेश्राम गजु माहुरे संजय भुते बालू वैद्य शरदचंद्र पोहनकर सर सुमित हिंगे क्रीडा विभाग प्रमुख गोपाल मांडवकर सर डॉ .पंकज ठाकरे सर विनोद कोसुरकर सर दिनेश वाघ सर विलास भोमले विशाल भाऊ वरघणे सतीश गिरडे सर संदीप चांभारे श्याम इजमुलवर दिपक मुडे अजय शेराम शरद भोकरे रोशन डेकाटे प्रेमांशू जवादे अनुराग कैकाडे अमित कावळे भुषण तराळे मोहित शेंडे संजना चौधरी फाल्गुनी उगेमुगे सेजल मुन नंदनि पाल लिना क्षिरसागर जानवी ढोके तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील शालेय राष्ट्रीय स्पर्धे करीता शुभेच्छा दिल्या