28 डिसेंबर आरमोरी येथे नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले

Sun 29-Dec-2024,02:25 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली:आरमोरी येथे नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी डॉ.नामदेवराव किरसान(खासदर गडचिरोली-चिमूर लोकसभा) रामदास मसराम(आमदार-आरमोरी विधानसभा)डॉ.आशिष कोरेटी(प्रदेश सचिव भा.रा.कॉ.आदिवासी काँग्रेस),परसराम टिकले,मिलींद खोब्रागडे,शलिक पत्रे,श्रीकांत आतला,विभा बोबाटे,ज्योती बागमारे,यामेश निंबेकार,ज्योती सहारे,संदीप ठाकूर,विजय ठवरे,महेश कोपुलवर,राजेश अंबानी,शशिकांत गेडाम,अमरदिप मेश्राम,दौलत धोटे,रजनीकांत मोटघरे,भूपेश टिकले,विनोद कुंभारे,संगीता मेश्राम,विक्की भैसारे,सुरज हेमके,टेंभुर्णे सावकार,पंकज कोल्हे उपास्थित होते