शारदा कला व सांस्कृतिक मंडळ वर्धा द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय येथे अंध मुलांना जेवण व बिस्कीट वाटप
प्रतिनिधी निखिल बावणे वर्धा
दि. 8 /10/24 ला नालवाडी येथील शारदा कला व संस्कृतिकमंडळ वर्धा द्वारा संचालित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय येथे अंध मुलांना जेवण व भिस्केट वाटप केले. लक्ष्मी ताईलिचडे न शाळेला कपाट, पुस्तके, ड्रेस इत्यादि शाळेला दरवर्षी नवरात्री च्या वेळेस भेट देत असतें. या सगळ्या गोष्टी चे आयोजन अजय शं डोंगरे भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष वर्धा, लक्ष्मी लिचडे संत भिकाराम महाराज फाउंडेशन वर्धा महिला अध्यक्ष, आकाश पारसे, गणेश हजारे, अक्षय वासे, सागर वानखेडे इत्यादी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्तित होते.
Related News
रोटरी क्लब हिंगणघाट का तंबाकू कर्क रोग जन जागरूकता कार्यक्रम गीमाटेक्स कंपनी में आयोजित
22-Nov-2024 | Sajid Pathan
सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या बाहेर फुटपाथवर पार्किंगच्या ठिकाणी आढळून आल मृतक
04-Nov-2024 | Sajid Pathan
हिंगणघाट येथे १० नोव्हेंबर रोजी निशुल्क कृत्रिम हात पाय (जयपुर फुट्स) शिबिर
22-Oct-2024 | Sajid Pathan
फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चाळविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र - फॉउंडेशनला पाच हजाराची आर्थिक मदत
17-Oct-2024 | Sajid Pathan