अल्लीपुर शंकर पटात रंगणार महिला पुरुष गटात कुस्तीचे सामने

Wed 11-Dec-2024,06:59 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर् 

अल्लीपूर शंकर पट व्यवस्थापन कमेटी द्वारा आयोजित कृषी व क्रीडा महोत्सव 2025 अंतर्गत भव्य शंकर पट व कुस्तीचे प्रेक्षणीय सामने येत्या 12 जानेवारी ते 14 जानेवारीला आयोजित करण्यात आलेले असून यामध्ये विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा ,महिला व पुरुष गट, कृषी प्रदर्शनी व फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आलेले असून संपूर्ण भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी यावर्षी शंकर पट कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे तरी ज्यांना कुणाला संपूर्ण कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करायचं असेल त्यांनी कृपया आयोजक मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन शंकर पट व्यवस्थापन कमेटी द्वारा करण्यात आलेले आहे