कोसारा माधेळी वरोरा ते चंदणखेडा मुधोली रोड चे माधेळी गावात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण

Sat 12-Oct-2024,01:28 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी = पवन ढोके वरोरा

 

 

वरोरा:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारा रस्ते दुरुस्ती पद्धतीने कोसारा,माधेळी वरोरा या मार्गे चंदणखेडा ते मुधोली असा हा रोड (एकूण लांबी 34 कि.मी. ) रस्त्याची सुधारणे करणे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्येक्ष रित्या मार्गाचे उदघाट्न केले या प्रसंगी बांधकाम विभाग (pwd ) अधिकारी माधेळी गावातील जेष्ठ काँगेस नेते आणि खा.प्रतिभा धानोरकर अत्यन्त जावडेचे मधेळी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच विशाल बदकल यांची प्रमुख उपस्थिती होती,तसेच जितु मुथा यांनी आपली उपस्थित दर्शवली त्यांच्यासोबत च भाजप चे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर,करण देवतले तसेच अनेक भाजपा पदाधिकारी होते

आणि या मार्गाचे उदघाटन प्रसंगी ग्रामपंचायत माधेळी चे सरपंच देऊ महाजन आणि इतर ग्रामपंचायत सदस्य ने उपस्थिती दर्शवली आणि माधेळी गावातील अनेक प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.