रणरागिनी स्पोर्टिंग क्लब हिंगनघाटच्या खेळाडूंनी आपले स्थान विभागीय करीता निच्छित केले
अब्दुल कदीर बख्श ( हिंगणघाट )
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा जिल्हा क्रीडा परिषद तर्फे जिल्हास्तरीय वर्धा हुतात्मा स्मारक वर्धा आयोजित आष्टे डु मर्दानी आखाडा स्पर्धा दिनांक 12/12/2024 ला करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये रणरागिणी स्पोर्टिंग क्लब हिंगणघाटच्या खेळाडूंनी उत्कृष्ट असे प्रदर्शन करून यात 13 खेळाडूंनी जिल्हास्तरीय मध्ये पहिले स्थान प्राप्त केले. या खेळाडूने आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षिका संजना सं. चौधरी मॅडम, कोसूरकर सर, मुख्याध्यापक भारत विद्यालय हिंगणघाट करवटकर सर, मुख्याध्यापक मुक्तांगण स्कूल ठाकरे मॅडम, हिंगणघाट क्रिया संयोजक खांडरे सर यांनी दिले. तसेच उल्हास वाघ सर व साहिल वाघ सर यांनी दिले विजयी खेळाडूचे अभिनंदन व कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
विभागीय स्तरावर निवड झालेले खेळाडू
U 14 मूल व मुली
1) लावण्या अशोक छोले 28kg to 32kg
2) उत्कर्ष मनोज वराडे 26kg to 30kg
3) आवेश नरेंद्र रघाटाते 30kg to 34kg
4) आलोक नंदलाल यादव 25kg to 29kg
5) कार्तिक रोकडे 35 kg
6) यश भारत कांबळे 41kg to 45kg
7) चैतन्य घनश्याम वाघमारे 37kg to 40kg
8) अदवेद येळमे 24 kg
U 14 मुलं व मुली हस्तकला
1) कृतिका किशोर तराळे 34kg to 38kg
2) लक्ष्मी विलास भिसे 39 kg to 43 kg
3) मानव प्रदीप वानखेडे 25kg
U 14 मुलं पदसंतुलन
अथर्व नामेवार
U 14 मुली पदसंतुलन
समीक्षा संतोष मेश्राम