अभिमन्यू निकुरे यांची गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Mon 14-Oct-2024,12:55 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

 

 

 

 आरमोरी :- दिनांक 15 सप्टेंबर रविवार गडचिरोली येथील फुले दांपत्य प्रतिष्ठान गडचिरोली येथे संपन्न झालेल्या जिल्हा बैठकीत जिल्हा कार्यकारणी नव्याने गठित करण्यात आली. त्यात आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील श्री अभिमन्यू निकुरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

       क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेक्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.यांना विनम्र अभिवादन केले. श्री अभिमन्यू निकुरे यांनीआपल्या समाजासाठी माझ्या जे काही जमेलते हे समाजासाठी करण्याची तयारीकरेनआणि जास्तीत जास्त समाज बांधवांना समाज संघटनेतसमाष्ट करण्याचा प्रयत्न्न करेनमाझ्या निवडीचे श्रेय तालुका अध्यक्ष श्री रंजीत बनकरगडचिरोली जिल्हाध्यक्ष देवरावजी मोहुरले,गुरुदासजीबोरुले, मंगलदास कोटरंगे सुरेश वाडगुरे भीमरावजी पत्रितकर,फुलचंद गुरनुले, सुखदेव जेंगठे. अशोक मांदाडे पोलीस पाटील वाढई,अशोक गुरनुले व ईतर समाजबांधव.