गरीब कुटुंबातील युवती MPSC परीक्षा उत्तीर्ण

Wed 12-Feb-2025,08:06 PM IST -07:00
Beach Activities

सुनिल हिंगे ( अल्लिपुर )

 हिंगणघाट तालुक्यातील शिरसगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील युवती अनंता तोडासे यांची मुलगी निक्कु हीने MPSC परीक्षा उत्तीर्ण करून गावाचे नाव व आई वडिलांची मान उंचावली त्याबद्द्ल गावकऱ्यांच्या वतीने तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.