जिल्हाप्रमुख सिताराम भुते यांच्या मार्गदर्शनात शेकडो शिवसैनिकांना बांधले शिवबंधन

Thu 27-Feb-2025,07:12 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी विलास लभाने गिरड 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांना बळकट करण्यासाठी शिवसेनेचे विभागीय नेते खासदार अरविंद सावंत वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख रमेश जाधव आणि माजी मंत्री अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर तालुक्यातील सिल्ली धामणगाव येथील ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात शेकडो लोकांनी प्रवेश घेत जिल्हाप्रमुख सीताराम भुते यांच्या हस्ते शिवबंधन बांधले,गुरुवार दिनांक 27 फरवरी रोजी मंगरूळ येथे रिसॉर्ट मध्ये आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सरकार घोषणाबाजी करतात मात्र कुठल्याही गोष्टीची पाळत करीत नसल्याची खंत शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे शेतकरी कर्जाचे डोक्यावर डोंगर घेऊन सरकारकडे कर्जमुक्तीचे आश्वासन हे शेतकऱ्यांसाठी फोल्ड करत असल्याचे चित्र दिसत असल्याने ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचा अभाव असताना सरकारचे शहर जोडो रस्ता कार्य वेगात आहे मात्र गावात येणाऱ्या रस्त्याचा विचार होत नसल्याने सामान्य जनता त्रस्त होऊन यासाठी आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व शिवसैनिकांनी खेचून आणायला हवे यासाठी पूर्ण क्षमतेने तयारीस उतरवण्यासाठी शिवसैनिकांची गरज असल्याने हिंगणघाट वर्धा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख सिताराम भुते यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले यावेळी शिवसैनिकांनी आगामी निवडणुकीत स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा संकल्प केला आहे,या कार्यक्रमाप्रसंगी वर्धा हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख सिताराम भुते, तालुकाप्रमुख प्रभाकरजी चाम चोर विधानसभा संघटक लक्ष्मणजी डंबारे समुद्रपूर तालुका संघटक दीपक टोहकर गिरड सर्कल प्रमुख सुमित भिसेकर राजा रामजी भिशेकर राकेश चंदनखेडे तंटामुक्त अध्यक्ष गिरड विलास लभाने रामचंद्र भिसे कर कुंडलिक सहारे हमीद पटेल माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्ली धामणगाव गावातील नागरिक प्रवीण चिंचोलकर विलास सावसाकडे राजू वासेकर देवेंद्र कोटेकर गणेश वासे प्रमोद घरत अरुण गराठे नरेंद्र नानावरे राजू राऊत आशिष सातपुते दुष्यंत नागोसे जगदीश डडमल दशरथ कुठे रुपेश चौके वैभव गडमोडे संदीप गडमडे गुरुदेव डडमल राजू आडे स्वप्निल कांबळे जगदीश मुंडके प्रशांत डडमल संजय गायकवाड प्रजीत वासे समाधान शभरकर, प्रवीण कांबळे प्रकाश कांबळे यादी शिवसैनिकांनी पक्षप्रवेश घेत यावेळी शिवसेनेला मजबूत करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करावे यानिमित्ताने शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला,