नगरपालिकेच्या अग्निशमन दलात ८० लाखांचे वाहन दाखल
प्रतिनिधि : सुनिल हींगे (अल्लीपुर )
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे. आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा मोलाचा उपयोग होईल, असे मनोगत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले. आज त्यांच्या हस्ते या ८० लक्ष रुपयाच्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला
Related News
मुरूमटोला-निंबा व्हाया पिपरिया-गल्लाटोला मार्ग की शीघ्र करें दुरुस्ती : उपसरपंच गुणाराम मेहर
20-Nov-2025 | Sajid Pathan
स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या न्यायहक्क मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
04-Nov-2025 | Sajid Pathan
कारंजा–धावडी रस्त्याची झाली चाळण! नागरिक संतप्त — नागरी संघर्ष समितीने दिला आंदोलनाचा इशारा
27-Oct-2025 | Sajid Pathan