कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Mon 30-Dec-2024,01:33 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

कल्याण: उल्हासनगर येथे आज दलित चळवलीचे नेते माजी खासदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 53 व्या स्मृती दिना निमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक कुर्ला कॅम्प उल्हासनगर 4 या ठिकाणी त्यांच्या पुतळा स्मारकला उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी परिवहन विभागाच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करून अभिवादन कारण्यात आले यावेळी परिवहन विभाग अध्यक्ष आबासाहेब साठे, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव दिपक सोनोने, जनसुराज्य पक्ष उल्हासनगर अध्यक्ष अरविंद घोडेराव, सत्वशील उमाळे, बाबाराव आढाव,यांचे सवे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते