1 व 2 जानेवरी रोजी मुस्लीम समाजाच्या धार्मीक इज्तेमा साठी जास्त विशेष बस सोडण्यात याव्यात

Sun 29-Dec-2024,05:59 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली:वसमत परभणी येथील फैज़ान -ऊल- खुरान मदरसा रोड वर मुस्लीम समाजाचा जिल्हास्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी वसमतहून जास्तीत जास्त बसेस सोडण्यात यावे कारण की या इज्तेमासाठी तालुक्यातून हजारो गोरगरिब भाविक जाणार आहे,तरी दी.1 व दी.2 जानेवारी 2025 रोजी वसमत आगारातून जास्त बसेस चे नियोजन करून सहकार्य करण्यास आगार प्रमुख यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मु,मौलाना फेरोज,सईद फारूकी, म.साजिद,जावेद गुत्तेदार,सय्यद नय्यूम, समाजिक न्याय अध्यक्ष भीमराव सरकटे,सय्यद अनिस,सय्यद जुनेद,असद खान उर्फ बब्बू व समाजातील नागरिक.