सालई जवळ भीषण अपघात मोटार सायकल स्वार जागीच ठार
तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव
देवरी,ता.०६: देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या सालई गावाजवळ आज सोमवार (ता.०६ जानेवारी ) रोजी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास एका मोटार सायकल ला अपघात झाल्याची घटना घडली.या घटनेत मृतकाचे डोके शरीराच्या धड वेगळे झाले.मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव राजेश आत्माराम कराडे असे आहे.या घटने बाबद देवरी शहरात वेग-वेगळी चर्चा सुरू आहे.
(टिप:- या बातमी सोबत मृतकाचे डोके शरीराच्या धडा वेगळे झाल्याची फोटो पाठविली आहे.)
Related News
जोधपुर में सलुन से दो विदेशी युवतियां पकड़ी पुलिस ने सपा सेंटर पर छापा मारा
22 hrs ago | Sajid Pathan
लहान नदी पात्रा तुन सुरु आहे अवैध रेती तस्करी ? प्रशासन करणार का रेती तस्करी करनारयांवर कारवाई.?
4 days ago | Arbaz Pathan
चंद्रपूर शहरात प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
7 days ago | Sajid Pathan