कांग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंभीरतेने मी उभा आहे-खासदार डॉ. नामदेव किरसान

Tue 18-Feb-2025,08:21 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

कांग्रेस पक्ष सत्तेत नसेल तरी मी वर्तमान खासदार आहे,कोणतेही समस्या असेल त्या समस्यांचा हल करण्यासाठी घाबरण्याची कार्यकर्त्यांला नाही आहे, कांग्रेस कार्यकर्ता जोमाने पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागा मी तुमच्या पाठीसी खंबीर पणाने उभा आहे असे प्रतिपादन गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ, नामदेवराव किरसान यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत व्यक्त केले,गोंदिया रोड़ वर चंद्रा लान्स मध्ये तालुका काँग्रेस कमिटी द्वारा कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आयोजित बैठकी ची अध्यक्षता गोंदिया जिल्हा कांग्रेस चे अध्यक्ष माजी आमदार - दिलीप बन्सोड यांनी केली, बैठकीत कांग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार- दिलीप बन्सोड,म्हणाले की कांग्रेस पक्ष सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे कांग्रेस पक्षाला कई नेते आपल्या स्वार्थासाठी सोडुन गेले व आले , पण जे सोडुन गेले ते भटकतच राहीले,माजी आमदार- सहसराम कोरोटे याच्यावर तासेरे मारतांनी दिलीप बन्सोड, म्हणाले की कांग्रेस पक्षात मोठे होउन पक्षासी गद्दारी करणारे आपल्या स्वार्थासाठी व आमदार बनन्याचा हेतु ने कांग्रेस पक्षाला सोडुन अन्य पक्षात प्रवेश करणार आहेत असी चर्चा आहे, ते कांग्रेस कार्यकर्त्याला प्रलोभन देउन आपल्या सोबत येण्यासाठी आग्रह करीत आहेत,परंतु कांग्रेस चे कार्यकर्ते जाणार नाही व कोरोटे, यांची मंसा पुर्ण होणार नाही,कारण की समोर येणाऱ्या परिसिमन मध्ये आमगांव विधानसभा चा विभाजन होण्याची शक्यता आहे,जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गोंदिया वंदना काळे, कांग्रेस चे जिल्हा सचिव - इसुलाल भालेकर, जिल्हा परिषद सदस्य उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य छबु उके, जिल्हाकाँग्रेस कोषाध्यक्ष बन्सीधर अग्रवाल, संपतलाल सोनी, जिल्हाध्यक्ष सेवा दल जमील खान पठाण, गोंदिया काँग्रेस शहर अध्यक्ष योगेश बापू अग्रवाल,तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगांव संजय बहेकार, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगांव देवकांत बहेकार ,मंचावर उपस्थित होते, आढावा बैठकित तालुका कांग्रेस सेवादल अध्यक्ष - राधेलाल रहांगडाले, वाय,सी, भोयर, युवा नेता- दुष्यंत किरसान, प, स, सदस्य - नंदु कोरे, हिदेंद्रनाथ ठाकुर,बाबू मेंढे,विजय देशमुख,अभय ढेंगे,बब्बु बिसेन,पि,सी,कटरे, प्रमोद वंजारी, संजय डोये , गणेश हुकरे, रामेश्वर शामकुवर, पिंकेश शेंडे,राजेश मच्छीरके, प्रशांत रावते, संतोष शतिशहारे, सुनिल मोटघरे, रामदास गायधने , रवी रहांगडाले, रितेश चुटे, मुकेश अग्रवाल,बाबुराव कोरे,सुनंदा येरणे,सकुन कटरे,सरपंच पटले,आदि कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालन - जगदीश चटे आणि आभार - भोजराज जैतवार यानी व्यक्त केले,