सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलकाचे अनावर

Fri 21-Feb-2025,01:07 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा:दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी १० वाजून १० मिनिटांनी सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ.अजय उमाटे सर यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या प्रसंगी सालेकसा शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस,शहर महिला अध्यक्ष सुनीता थेर,तालुका किसान सेल अध्यक्ष भरतलाल नागपुरे,श्यामु भाऊ मेश्राम तालुका प्रतिनिधी भंडारा पत्रिका,गगन छाबडा तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेल,जितेंद्र बडोले,ललित किरसान,सीमा बैस, सिंधूबाई कठाने,राधा बैस,अनिल शिहोरे,रिषी बैस आणि समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.