मनसे महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या रोखठोक भूमिकेनंतर झाले विघुत डिपी स्थलांतर

Tue 18-Feb-2025,02:07 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर

अकोला:अकोला येथे जुन्या शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती वाॅलकंपाऊट च्या आतमध्ये आसलेल्या महावितरणचे विद्युत डीपी चे स्थलांतर बाहेर ताबडतोब करण्यात आले.विराट मोर्चाचे चेतावणी देऊन पाच दिवसाचा दिला होता अल्टीमेटम त्यानंतर लगेचच तिसऱ्याच दिवशी काम चालू केले व आज काम पूर्णत्वास सुध्दा आले.अधिकाऱ्यांची कान उघाडणी करताच ताबडतोब संबंधित कंत्राटदाराला काम दिले व येत्या १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीच्या पहिले काम पूर्ण करून दिले. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी गेल्या काही महिन्यापासून या कामाच्या पाठपुरावा करीत होते त्यानंतर हे काम पुर्ण होताच स्थनिक नागरिकांकडून आभार व्यक्त होत आहे.