ग्राम पंचायत धानोरा येथे होळी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

Fri 14-Mar-2025,06:45 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी

मोर्शी:ग्रामपंचायत धानोरा येथे समस्त गावकर्‍यांनी येकजोड होऊन सार्वजनिक होली प्रज्वलित करून व आदिवासी लोकांनी आपले आपले आदिवासी नृत्य साजरे केले व होळी चा कार्यक्रम चा आनंद घेतला येथे उपस्थित असलेले गावकरी मंडळ फगुन धुर्वे,भीमराव उईके,छन्नु युवनाते,विजय पंधरे,विजू धुर्वे,नंदू धुर्वे,हर्षल मरसकोल्हे,प्रेम ईडपाचि,संदीप कुमरे,गुलाब युवनाते,चिकाजी पंधरे,अंकुश उईके,सरपंच मीना मरसकोल्हे,पोलीस पाटील उमेश वाडीवे. आणि धानोरा ग्रामवासि उपस्थित होते