सिंदी रेल्वे येथील सागर बाबरे अखेर 6 महीण्यासाठी तडीपार

Wed 12-Mar-2025,09:39 PM IST -07:00
Beach Activities

अरबाज पठाण ( सिंदी रेल्वे )

 

सिंदी रेल्वे येथे वास्तव्यास असलेला सागर बाबरे हा गावात दादागिरी करूण हातात चाकु सारखे शस्त्र घर्बुन धामधुक करूण तसेच दारू पिवुन सार्वजनीक ठिकाणी धामधुम करूण सार्वजनीक शांतता भंग करण्याचे सवीयीचा होता त्याचे तसेच त्याचेवर रेती चोरी, अवैध रित्या गौणखनीज चोरून वाहतुक करणे, शरीरा विरूध्द गुन्हे दारू विकी करणे अशा प्रकारे गुन्हे नोद होत दिवसेन दिवस त्याचा गावात हौदस वाढत होता, कोणालाही धमाकावुन त्याचे वैयक्तीक काम करूण घेणे, त्याचे काम ऎकले नाही तर मारहान करणे अशा प्रकारे त्याची गावात दहशत वाढत चालली होती त्याचे विरूध्द कोणी जायला तयार नव्हात त्याचे या कृत्या मुळे गावातील सार्वजनक शांतात भंग होत असल्याने व त्याचेवर दाखल गुन्हयाचा कोणताच प्रभाव त्याचे वर्तनात होत नसल्याने त्याचेवर तडीपार करणे करीता प्रस्तवा तयार करूण सादर केला असता दिपक करंडे उप विभागीय अधिकारी वर्धा यांचे न्यायालयात मामला चालुन त्याचे आदेशाने सागर यास वर्धा जिल्हयातुन सहा महीण्या करीता तडीपार करण्यात आले असुन सध्या तो दर्यापुर अमरावती येते वास्तव्यास आहे. सागर बाबरे वर्धा जिल्हा हद्दीत मिळुन किवा दिसुन आल्यास संधीत पोलीस स्टेशनला कळवावे सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन, अप्पर पोलीस अधिकक्षक डॉ. सांगर कवडे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर याचे मार्गदर्शनात ठाणेदार नरेन्द्र निस्वादे, सफौ. संजय भगत पोहवा आनंद भस्मे, पोहवा प्रफुल डफ, उमेश खामनकार, संदेश सोयाम, कांचन चाफले, नितीन नखाते. शितल मुन यांनी केली