पक्ष बळकटीकरणासाठी सदस्य नोंदणी आवश्यक-राजेंद्र जैन, आमगाव तालुक्यात सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभेत राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली व शुभ हस्ते तालुक्यात पक्षाच्या सदस्यता अभियानाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्ता मजबूत तर पक्ष अधिक बळकट होत असते. पक्ष संघटने करिता जास्तीत जास्त सभासदांची नोंदणी करणे गरजेचे आहे. आगामी काळातील निवडणुका अधिक सक्षमपणे लढवायचे असतील तर कार्यकर्त्यांना पक्षासह जोडणे आवश्यक आहे. तालुक्याच्या विकासासाठी व प्रगतीसाठी खासदार प्रफुल पटेल यांचे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे करिता सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून पक्षाला मजबूत करण्याचे काम करावे असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. यावेळी ऋषी शर्मा सह अनेक युवकांनी खा.प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचा अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सभेचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार यांनी सादर केले तसेच माजी म्हाडा सभापती नरेश कुमार माहेश्वरी, जि. प. चे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, कृ.उ.बा.स माजी सभापती टिकाराम मेंढे, उपसभापती राजेश भक्तवर्ती, महिला तालुकाध्यक्षा सीमा शेंडे, पं.स. सदस्य शीला ब्राह्मणकर, जिल्हा म. उपाध्यक्षा कविताताई राहांगडाले यांनी सुद्धा सदस्य नोंदणी व पक्ष संघटने बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. संचालन शहराध्यक्ष रवी शिरसागर व आभार ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष यावलकर यांनी केले.यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, नरेश कुमार माहेश्वरी, सुरेश हर्षे, टिकाराम मेंढे, राजेश भक्तवर्ती, कमलबापू बहेकार,शीला ब्राह्मणकर,लोकनाथ हरिणखेडे,रवी क्षीरसागर,अनिल शर्मा, विनोद कन्नमवार, सुभाष यावलकर, सीमा शेंडे, कविता राहांगडाले महेंद्र राहांगडाले, स्वप्नील कावळे,सुमित कन्नमवार, रविंद्र मेश्राम, संजय रावत महाराज, तुलेंद्र कटरे,प्रमोद शिवनकर, संतोष श्रीखंडे, आनंद शर्मा, मुन्ना खोब्रागडे,लक्ष्मी येडे रमनलाल डेकाटे,पियुष झा, चुनीलाल शहारे,यादव मेश्राम, देवराव बिसेन, दिलीप वैरागडे,धनराज गिर्हेपूंजे, हरिचंद रहांगडाले, अमृत बिसेन, अजय चव्हाण, ऋषभ शर्मा, किशोर रहांगडाले, टेकचंद हरीणखेडे, यादवराव बिसेन, प्रविण मेंढे, व्यंकट गिरी महाराज, विजय मुनेश्वर, सुचित गणवीर, भरतलाल पटले, हरिचंद रहांगडाले,किर्ती बोळणे, संजू बोपचे, रामेश्वर हरीणखेडे, प्रशांत गायधने, मोहनलाल पटले, नागोराव सोनवणे, संजय निमावत, आर पटले, लखन भलावी, लोकेश कटरे, लक्ष्मी मेश्राम,सरिता मेश्राम, निर्मला मेश्राम,उर्मिला मेश्राम,फुलवता मेश्राम,प्रभा मेश्राम ,आशा प्रतापगडे, राजकुमार प्रतापगडे, माणिक मेश्राम, बबलू बिसेन, भरतलाल बावनथडे, ताराचंद नामुडते, दुर्गाप्रसाद बिसेन, किशोर बोडणे, सुनील वाढई, जयप्रकाश पटले, शामराव ठाकरे, मुनेश्वर पटले, उरकुडा अंबुले, गोपी पाथोडे, शोभेंद्र मेंढे, छत्रपाल पारधी, धर्मराज शेंडे, प्रकाश वंजारी, सुकचंद गायधने, प्रहलाद वंजारी,दीक्षित शहारे, रवींद्र येटरे, मोहनलाल चूटे, हेतराज गायधने, हंसराज चुटे, रामचंद वंजारी, माधोराव मेश्राम, आत्माराम फुंडे,कैलास रहांगडाले, विनोद पटले, ललित ठाकूर, राजेश कीरसान, सिद्धार्थ डोंगरे, बेनीराम कटरे, इंद्रराज मेंढे,होलीराम शिवणकर, आत्माराम कठाने, धनराज शेंडे, ज्यालाभान महारवाडे, भूमेश्वर कटाने, इंदलजी मडावी, कमलेश बहेकार, दिगंबर राऊत, नामदेव दोनोडे, संजय मेंढे,शैलेश बहेकार, फागु ब्राह्मणकर,पालिक दोनोडे, तेजराम रहांगडाले, उमेश बिसेन, रवी सोनवणे, दिगंबर चौधरी, बबन पटले, प्रवीण ठाकरे, श्यामदास बारापात्रे,शालिकराम उईके,अजय चव्हाण, भोजराज भांडारकर, पवनलाल लिल्हारे,राजू कावळे,दिलीप फुंडे, भागवत फरकुंडे,झनकलाल लिल्हारे,भुमेश्वरी बघेले,प्रतिभा गिर्हेपूंजे, दुर्गा मेश्राम,नरेश रक्षे,पंचम मानकर, धनराज बोपचे,भोजराज कटरे,जयचंद ठाकरे,देवेश कटरे,मनोज दोनोडे, देवेंद्र कोरे, प्रमोद भांडारकर, विजय भांडारकर, विनोद डोये, संतोष मेश्राम, मधुकर पटले,तेजपाल रहांगडाले, रोशन तरोणे, यशवंत ब्राह्मणकर, चंद्रकुमार बिसेन,यशवंतराव गौतम, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते