मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरीचे अनुदान रखडले

Thu 17-Apr-2025,08:40 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )

शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरी मंजुर करण्यात आल्या असून अनुदान रखडले आहेत तरी तात्काळ मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी वर्धा यांना देण्यात आले.

त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.