शासकीय विश्रामगृहात शिवसेना पक्षाची "शिवकार्य"सदस्य नोंदणी आढावा बैठक

Thu 27-Mar-2025,04:54 AM IST -07:00
Beach Activities

मंगेश लोखंडे ( हिंगणघाट )

 

दि.२५/३/२५ मंगळवारला हिंगणघाट येथील स्थानिक शासकीय विश्रामगृहात शिवसेना पक्षाची "शिवकार्य"सदस्य नोंदणी आढावा बैठक पक्षाचे वर्धा जिल्हा निरीक्षक मा.श्री.संदिप बर्डेजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.त्यांनी शिवसेना पक्ष संघटन कसे वाढवता येईल याबाबतचे अतिशय मौलाचे मार्गदर्शन केले.तसेच संपुर्ण हिंगणघाट तालुका व शहरांतील सर्व पदाधिकारयांद्वारा पक्षीय सदस्य नोंदणी आढावा घेतला.त्याप्रसंगी श्री.गणेशभाऊ ईखार जिल्हाप्रमुख शिवसेना वर्धा, श्री राजुभाऊ हिंगमिरे जिल्हासंघटक,सौ.शुभांगीताई ठमेकर जिल्हाप्रमुख महिलाआघाडी वर्धा,रवि धोटे उपजिल्हाप्रमुख शिवसेना,अमित गावंडे तालुका प्रमुख शिवसेना,शरद खुडसंगे तालुका संघटक,प्रशांत लहामगे शहरप्रमुख,सोनू लांजेवार शहरसंघटक, सुनिताताई तांबोळी शहरप्रमुख महिला आघाडी,महेश मुंडे जिल्हाप्रमुख युवासेना, दिनेश काटकर उपजिल्हाप्रमुख युवासेना,अक्षय निकम शहरप्रमुख युवासेना,सतिशभाऊ चौधरी,राहुल फुलझेले,राहुल टेंभुर्णे,वैभव ढगले,प्रतिक चापले,प्रविण वैरागडे, कुलभूषण वासनिक,कैलास ठाकूर,विक्की धात्रक व समस्त शिवसेना,महिलाआघाडी व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.