ढगे लेआऊट अल्लिपुर येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा

प्रतिनिधी: सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
स्थानिक ढगे लेआऊट हनुमान मंदिरात भगवान हनु मान जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सर्वप्रथम सायंकाळी विधिवत कलशस्थापणा मनोभावे पुजा अर्चना केल्यानंतर रात्री येथील हनुमान महिला भजन मंडळाचे भजनाचा कार्यक्रम पार पडला.
सकाळी १२ पासून गोपालकाल्याचा कार्यक्रम या प्रसंगी जयश्री राम जय हनुमानाचा गजर करून महाआरती करून भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
या वेळी हनुमान महिला भजन मंडळाचे सर्व विजय बोरकर , रामचंद्र तूट, प्रदीप शेंडे, प्रभाकर कुंभारे,सुशीला वंदिले, कुसुम गाते, बेबी तीमांडे , गीता घोडखांदे , शांता तीमांडे,रेखा किंनाके , माधवराव हिंगे सह परिवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी हनुमान मंदिराच्या सेवकांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
Related News
कावराबांध ग्राम पंचायत अतंर्गत गोवारीटोला मे तीन दिवसीय हनुमान जन्मोत्सव का कार्यक्रम आयोजित किया गया
6 days ago | Sajid Pathan
लोकपरंपरा,लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे समाजाची सामूहिक जबाबदारी-खासदार डॉ नामदेवराव किरसान
02-Apr-2025 | Sajid Pathan
11 वर्षीय बालक ने रखे रमज़ान माह के पुरे रोज़े, धार्मिक आस्था और अनुशासन की मिसाल
02-Apr-2025 | Arbaz Pathan
पालोरा येथे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण व गोंडी धर्म संमेलन
22-Mar-2025 | Sajid Pathan