पहलगाम येथील अतिरेकी हल्याच्या निषेधार्थ कॅण्डल लावून श्रद्धांजली वाहिली

अब्दुल कदीर बक्श ( हिंगणघाट )
काश्मिर येथील पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी भारतीय नागरिक यांना हिंदू धर्म विचारून दहशडवादी कडून गोळ्या मारण्यात आल्या त्या निषेदार्थ आज दिनांक 25/4/25 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाट विधानसभाच्या वतीने आंबेडकर चौक इथे पहलगाम दहशतवादी याचा फोटो व पुतळया ला जाळून मनसे कडून रोष दाखविण्यात आल्या व या घटनेत मृत्यू झालेल्या हिंदू नागरिकांना श्रद्धांजली देत सरकारला प्रश्न विचारण्यात आले कि आम्ही सर्व हिंदूंनी भारताची जीमेदारी आपल्या हातात खुप निष्टीने व विश्वासाने सोपवली आणि सर्व पक्ष समर्थन असल्या मुळे भारत सरकारने कमजोर न पडता कडक पाऊल उचलून पाकिस्तान ला चांगला धळा शिकवावा आणि अशे मनसे कडून आव्हाण करण्यात आले यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर मनसे अध्यक्ष केतन ता्यवाडे, ता संघटक हरिभाऊ महाजन स, ता सचिव संजूभाऊ हिंगणे स,ता संघटक देवा काटकर,श सचिव योगेश नासरे श उपाध्यक्ष कामेश बावणे, रमेश राऊत, अजय खंदार, श सरचिटणीस केशव उमाटे श संघटक राम कांबळे, वी अध्यक्ष शरद खोंड,स अध्यक्ष वा सागर घवघवे स अध्यख ची रोशन जाधव, स अध्यक्ष खै अक्षय थुल, आकाश पोटफोडे कृष्णा काळे राहुल बावणे, विक्की खडसे, धीरज भालेकर,सारंग देशपांडे,मंगेश वरखेडे रिता बावणे, कांचन बावणे, सोनल ता्यवाडे,संध्या बावणे, दीपा बावणे, ज्वाला भाजीखाये, परी चवरे पिंकी भगत इत्यादि उपस्थिति होते.