स्थानिक सर्व संस्थेच्या निवडणुका कधी लागणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावी-ज्योती सहारे

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी विधानसभा निवडणुका पार पडल्या आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे वेध लागले आहे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था च कारभार गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रशासनाच्या हाती आहे जिल्ह्यात नगर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचा गाडा प्रशासन हाकत आहे.जिल्हा सर्व ठिकाणी प्रशासक कारभार चालवत आहे जिल्ह्यात विकासात्मक कामे रखडलेली आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी लागणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास काही हरकत नाही सर्वच राजकीय पक्षांनी शक्य असल्याने निवडणूकीच्या तयारी ला लागले आहे
बॉक्स
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात यावे.नाहीतर जनतेचा व मतदारांचा जो विश्वास निवडणूक वर आहे तो उडणार, स्थानिक्य संस्थेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या.
ज्योती सहारे
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तालुका अध्यक्षा