दादाराव केचे व अमित शाह यांची भेट. भेटि नंतर काय निर्णय घेणार दादाराव केचे
प्रतिनिधि:अरबाज पठान वर्धा
वर्धा:आमदार दादाराव केचे यांनी भाजपा मधे बंदखोरी करत अपक्ष उमेदवारी चा फॉर्म भरला होता त्या नंतर आर्वी येथील बंदखोरी करणारे आमदार दादाराव केचे आता माघार घेणार की विधानसभा लड़वणार या कड़े सर्व आर्वी विधानसभे च लक्ष लागलेले होते.पण आज दादाराव केचे यांनी भाजपा चे प्रदेश अध्यक्ष बावकूळे यांच्या सोबत अहमदनगर येथे जावून अमित शाह यांची भेट घेतली व त्या नंतर दादाराव केचे यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्वी विधानसभे तुन माघार घेणार व पक्ष सिस्त्री ने जो निर्णय घेतला आहे तो निर्यण योग्य आहे मी पक्षा मधे बंदखोरी नाही करणार व पक्षाच काम करेल असे पत्रकार परिषद घेऊन सांगीतले आहे. अमित शाह यांनी दादाराव केचे यांची भेट घेऊन समझ काडायला यश प्राप्त घालेले आह.दादाराव केचे यांनी पत्रकार परिषेदेतुन कार्यकर्त्तान्ना भाजपा चे आर्वी विधानसभे चे अधिकृत उमेदवार सुमित वानखेड़े यांच काम करन्याचे आदेश दिले आहे.