शहिद बाबुराव शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास प्रेरणादायी-खा. डॉ.नामदेवराव किरसान

Tue 25-Mar-2025,08:26 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी - आपण ऐकत्रीत व संघटीत होण्यासाठी समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपण आपले प्रतिक म्हणून ज्यानी आपल्या जिवाच बलिदान दिले आणि एक क्रांतिकारी उदयास आले त्या काळात आपल्याला स्वतंत्र्य पाहिजे आपल्याला स्वाभिमान जापायचे आहे आपली सत्ता आपल्या लोकांच्या हातात पाहिजे असे स्वराज्याच्या निर्मितीसाठी करणसाठी त्या लोकांनी बलिदान दिले त्याच्यातले विर बाबुराव सडमाके म्हणून आपण त्याची आठवन करतो जेणेकरुन समाजामध्ये असे प्रतिके तयार झाली पाहिजे ज्या वेळेस संघर्षाची वेळ येईल ते वेळेस समाजाची फोज तयार झाली पाहिजे आणि आपल्या सविधानिक अधिकारासाठी आपण संघर्ष केल पाहिजे आणि आपण आपले संविधान अधिकारासाठी संरक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रकारचे समाजातील युवकांमध्ये निर्माण करण्यासाठी आपण पुतळ्याचे उभारणी केली आहे यापासून निचित समाजातील घटकांना युवकांना प्रेरणा मिळेल ज्या प्रमाणे अन्याय अत्याचार होतो की आवाज सविधानी अधिकार हिसकावण्याचे प्रयत्न होतो तेव्हा युवकांनी विर बाबुराव सडमाके यांची प्रेरणा घेऊन याचा बलिदान वाया जाऊ नये म्हणून येणाऱ्या पिढीने लक्षात घेलली पाहिजे यामध्ये आपली प्रसिध्दी व उन्नती करत असताना त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन उंच शिक्षण घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आणि आपले उदाहरण लोकांमध्ये ठेवायला पाहिजे की आपण कशी प्रगती करू शकतो यात क्रांतिवीराचा इतिहास कित्येक भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल असे प्रतिपादन गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार डॉ नामदेवराव किरसान उद्घाटनिय स्थानावरुण केले आरमोरी नगरपरिषद हद्दीमध्ये येणाऱ्या पालोरा येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जगोम सेना यांच्यावतीने क्रांतिवीर बाबुराव भुलेश्वर शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व गोंडी धर्म संमेलन गोटुल भुमि येथील आयोजित कार्यक्रमात उद्घाटनिय भाषणातून खासदार डॉ.नामदेव किरसान बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रामदास मसराम विशेष अतिथी म्हणून डॉ. नीलकंठ मसराम प्राध्यापक दौलत धुर्वे,मिलिंद खोब्रागडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम नगरपरिषद आरमोरीचे माजी सभापती भारत बावनथळे प्रकाश पंधरे दिलीप हलामी शशिकांत मडावी हरीश मडावी खुशाल पेदोर रामचंद्रजी काटेंगे श्रावण टेकाम गजानन धोटे दादाजी मडावी मोरेश्वर टेकाम नीलकंठ कुडापे मिथुन मळावी अनिल किरमे बाजीराव सयाम सुरज भोयर अशोक शेषराव कुंमरे मुख्याध्यापक हलामी करणशाहा हुरा गुरुदेव मडावी अनिल मडावी चंदू मडावी दीपक मडावी अमोल टेकाम तुळशीदास कोडाप छबिल मडावी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी आमदार रामदास मसराम बोलताना त्या काळामध्ये आपल्या बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला तो अधिकार आपलेला मिळऊन देण्यासाठी जेजे महामानव असतील ते आपले दैवतं आहेत आपणास अन्यायाच्या विरोधात आपण भाडल पाहिजे तुम्हाला माहीत असेलच कि बाबुराव शेडमाके याच अवघ्या २५ वषाचे आयुष्य जगत असताना १८५७ या बँडामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी मोठ काय केलेले आहे परंतु आदिवासी समाजातील क्रांतिकारक थोर पुरुष होऊन गेले महापुरुष होऊन गेले त्याचा इतिहास कोठतरी आपले पर्यंत येण्यासाठी वेळ लागला हा इतिहास घडवणारी मनुवादी विचारसरणीचे लोक होती त्यानी आम्हाच्या बांधवांवर लिखाण केले नाही परीनामी पुस्तकातुन ज्ञाना शिवाय जो पर्यंत पुस्तक इतिहास आपले पर्यंत येणार नाही तो पर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही म्हणून आज आता आम्हाच्या जमातीतील तरुण पिढीतील लेखक पुढे येऊन हळूहळू लिखान करु लागले आहेत त्यांच्या माफतीने पुस्तकातुन माहीत व्हायला लागल्या आहेत त्याचा आपण वाचत कराव अन्येक थोर पुरुषानी आम्हाच्या जाती धर्मातील लोकांनी एक समाजाला दिशा देण्याचे काम केले त्याचे कार्य आपल्या पर्यंत पोहोचले नाही हे खेदाची बाब आहे असे बोलले.यावेळी गावातुन आदिवासी रैलाच्या वाध्याने भव्य दिव्य रैली देवि देवतांची पुजा त्या नंतर खा डॉ नामदेवराव किरसान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदु मडावी यांनी केले तर संचालन कैलास गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंत कोडापे यांनी केले