हितकारिणी माध्यमिक व उच्चं माध्यमिक विद्यालय आरमोरी येथे जागतिक जल दिना निमित्य विद्यार्थ्यांनी घेतली "जल प्रतिज्ञा "

Sat 22-Mar-2025,03:00 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी :- 22 मार्च जागतिक जल दिन या दिना निमित्य विद्यालयात विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य जयदास फुलझेले सर आणि पर्यवेक्षक शामराव बहेकार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल प्रतिज्ञा देण्यात आली.सर्व प्रथम प्राचार्य फुलझेले सर यांनी पाण्या चे महत्व विद्यार्थ्याना सांगितले. त्या नंतर विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रशांत नारनवरे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.या प्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक कामडी सर, चौधरी सर,बुद्धे सर,मानकर सर,हेडावू सर,धात्रक सर, निमजे सर, मने सर, मेश्राम सर, कु. पेटेवार मॅडम, कु. श्रीरामे मॅडम, कु. सलामे मॅडम, कु. कुणघाटकर मॅडम उच्चं माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मेश्राम सर, राखडे सर, सेलोकर सर,दोनाडकर सर,सहारे सर,नैताम सर, मसाखेत्री सर,कु.मेश्राम मॅडम,कु.सारवे मॅडम शिक्षेकेत्तर कर्मचारी नानाजी दुमाने उपस्थित होते.