वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पोर्टिंग क्लब द्वारा दोन दिवशीय कबड्डी सामने

Thu 12-Dec-2024,07:48 AM IST -07:00
Beach Activities

सुनिल हिंगे ( अल्लिपुर )

स्थानिक आर. टी. एम स्टेडियम व्यंकटेश नगरी अल्लिपुर भाग दोन च्या बाजूला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पोर्टींग क्लब च्या वतिने भव्य प्रेक्षणीय 65 व 55 कीलो वजन गटातील सामने दिनांक 20 डिसेंबर रोज शुक्रवार ला उद्घाटन सायंकाळी 6वाजता होणार असून सर्धा संपल्यानंतर लगेच भरगच्च बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

सर्व संघाचे प्रवेश पहिल्या रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारल्या जाईल तसेच ऑनलाईन नोंदणी स्वीकारल्या जाईल 16 संघाची नोंदणी झाल्यानंतर अंतिम सामने खेळविल्या जाईल तरी जास्तीत जास्त संघाने नोंदणी 20 डिसेंबर पर्यंत करावे असे आवाहन आयोजण कमिटीने केले आहे