वर्ध मधे 50 हुन अधिक विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्याने विषबाधा

Tue 10-Dec-2024,08:40 PM IST -07:00
Beach Activities

अरबाज पठाण ( वर्धा )

हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे एकूण 57 विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आलेला आहे.विद्यार्थ्याँवर सध्या उपचार सुरु आहे. 57 पैकी 9 विद्यार्थ्याँना घरी सोडन्यात आलेल आहे व 49 विद्यार्थ्याँनावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळालेलीं आहे. 

वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे नेहमी प्रमाणे खिचड़ी हा शालेय पोषण देण्यात आला. आणि त्यातुनच ही विषबाधा झाल्याची माहिती मिळालेली आहे.