शेतकऱ्याँना शोलर पम्प ग्राहकांना विद्युत लाइन प्राइवेट मधे देण्यात यावी नावेद पठाण यांची खासदार अमर काळे यांच्या कड़े निवेदनातुन मांगनी.

Sat 05-Oct-2024,07:19 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा : वर्धा नावेद पठाण यांनी आज खासदार अमर काळे यांना निवेदनातुन कळविले की 

महाराष्ट्र अटल सोलर कृषि पंप योजना तर्फे महारास्ट्र मधे शेतकऱ्याँना 90% सब्सिडी वर सोलर पम्प देण्यात येते.राज्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे. 

ज्याच्या मधे सिंचनाचा खर्च कमी होऊन विजेवरील अवलंबित्व कमी होते.पण ज्या कास्तकारांना सॉलर पंप मिळून सुद्धा जर प्राइवेट मधे स्वता पैसे खर्च करुण विद्युत लाइन उपलब्ध करायची असेल तर ते शासना तर्फे उपलब्ध करुण देण्यात यावी जेने करुण शेतकऱ्याँना मदत मिळेल. निवेदन देतानी नावेद पठान प्रहार संघटनाचे माजी जिल्हा अध्यक्ष जयंत तिजारे, सरपंच प्रवीण जायदे,, अथर शेख, अरबाज पठान इत्यादि उपस्थित होते