विवाहित महिला मागील आठ दिवसा पासून हरवली आहे

Mon 07-Apr-2025,03:09 AM IST -07:00
Beach Activities

नाव.आरती देवचंद दुरबुडे रंग.गोरा उंची.5.फूट 2. इंच पत्ता. प्रभाग क्रमांक 3 शिवटेकडी पारशिवनी.मु.पो.पारशिवनी जिल्हा.नागपूर ही महिला विवाहित असून दिनांक 30.03. 2025.दिवस रविवारला घरातून बेपत्ता झालेली आहे जर ही महिला कोणाला आढळल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावे महिलेच्या पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल धन्यवाद.

मोबाईल क्रमांक.

1) 8788647135 2) 7498353785 3) 7972151837