सुमठाना येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Sun 23-Feb-2025,05:19 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा

वरोरा :- तालुक्यातील सुमठणा येथील रहिवाशी देवाजी मेश्राम यांनी आपल्या शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.22 फेब्रुवारी रोजी घडली. मेश्राम यांच्या कडे गावठी कर्ज, महिंद्रा बँकेचे कर्ज, गटाचे, बॅक ऑफ इंडियाचे कर्ज होते, 20ते 25 वर्षापासून ते लग्नानंतर सासुरवाडीला राहत होते, त्याच्या पत्नीच्या नावे 3 एकर जमीन होती, काल त्याच्यावर अंतीमसंस्कर करण्यात आले. पोलिसांनी मर्ग दाखल करुन पुढील तपास पोलीस करित आहे.